देवगिरी कॉजेल छ.संभाजीनगर अंतर्गत तब्बल 309 रिक्त पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Deogiri College Aurangabad Recruitment For Teaching Employee , Number of Post Vacancy -309 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिक्षक कर्मचारी पदांच्या एकुण 309 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Teaching Employee , Number of Post Vacancy -309 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे एम.एस्सी सेट / नेट / पदव्युत्तर पदवी / एम पीए , पीच डी / नेट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://deogiricollege.org/ या संकेतस्थळावर दिनांक 10 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026