इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indira Gandhi Center For Atomic Research Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 91 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सायंटिफिक अधिकारी | 34 |
| 02. | तांत्रिक अधिकारी | 01 |
| 03. | सायंटिफिक सहाय्यक | 12 |
| 04. | नर्स | 27 |
| 05. | फार्मासिस्ट | 14 |
| 06. | टेक्निशियन | 03 |
| एकुण पदांची संख्या | 91 |
पद क्र.01 साठी : MBBS /M.S /M.D
पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह फिजिओथेरपी पी.जी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह एमएसडब्ल्यु उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : बी.एस्सी नर्सिंग अथवा 12 वी उत्तीर्ण + ANM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : 12 वी उत्तीर्ण , फार्मसी डिप्लोमा
पद क्र.06 साठी : 60 टक्के गुणांसह 12 वी ( विज्ञान ) , प्लास्टर / Orthopaedic Technician / ECG Technician / Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://igcar.onlinereg.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026