पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Pimpri Chinchwad Mahanagar Palika Divyang Bhavan Foundation Recruitment For Various Post , Vacancy – 45 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
तांत्रिक रिक्त पदनाम ( Post Name ) : यांमध्ये अपंग समन्वयक , क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ , सहाय्यक मानसशास्त्रज्ञ , फिजिओथेरपिस्ट , सहाय्यक फिजिओथेरपिस्ट , ऑक्युपेशनल थेरपिस्ट , सहाय्यक व्यावसायिक थेरपिस्ट , वरिष्ठ स्पीच थेरपिस्ट , कनिष्ठ स्पीच थेरपिस्ट , सहाय्यक स्पीच थेरपिस्ट , वरिष्ठ ऑडिओलर , कनिष्ठ ऑडिओलर , हेरिंग सहाय्यक , सांकेतिक भाषा दुभाषी , बहुउद्देशिय कामगार , व्यावसायिक समुपदेशक सह संगणक सहाय्यक , शिक्षक ,कला शिक्षक , कार्यक्रम आयोजक , वरिष्ठ प्रोस्थेटिस्ट / ऑथॉटिस्ट
सामान्य / प्रशासकीय रिक्त पदनाम : यांमध्ये प्रशासकीय अधिकारी , अकौंटंट , कनिष्ठ खाते कम संगणक ऑपरेटर , रिसेप्सनिस्ट कम संगणक ऑपरेटर , ग्रंथपाल , लिफ्ट मॅन , शिपाई , माळी ..
थेट मुलाखतीचे ठिकाण : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी 1st Floor, Divyang Bhavan, Morwadi Survey No. 31/1 to 5, 32/1B/3 to 6, Behind City One Mall, Pimpri-18. या पत्यावर जाहीरातीमध्ये पदांनुसार नमुद केलेल्या तारखेला सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- GIC : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सहाय्यक ( व्यवस्थापक / अधिकारी ) पदांच्या 110 जागेसाठी पदभरती !
- श्री.सप्तश्रुंगी शिक्षण संस्था नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; थेट भरती !
- सर्वोच्च न्यायालय दिल्ली , अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 107 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !