केंद्रीय पोलिस दलांध्ये 12 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 1526 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Armed Police Force Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -1526 ) पदनाम ,पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक उपनिरीक्षक ( स्टेनोग्राफर / कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर ) व वारंट अधिकारी ( पर्सनल सहाय्यक ) | 243 |
| 02. | हेड कॉन्स्टेबल व हवालदार ( क्लर्क ) | 1283 |
| एकुण पदांची संख्या | 1526 |
01.सहाय्यक उपनिरीक्षक ( स्टेनोग्राफर / कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर ) व वारंट अधिकारी ( पर्सनल सहाय्यक ) पदांच्या फोर्सनिहाय रिक्त जागेसाठी संख्या पुढीलप्रमाणे ..
| अ.क्र | फोर्सचे नाव | पदसंख्या |
| 01. | BSF | 17 |
| 02. | CRPF | 21 |
| 03. | ITBP | 56 |
| 04. | CISF | 146 |
| 05. | SSB | 03 |
हे पण वाचा : क्षेत्रीय ग्रामीण बँका मध्ये तब्बल 9,995 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
02.हेड कॉन्स्टेबल व हवालदार ( क्लर्क )
| अ.क्र | फोर्सचे नाव | पदसंख्या |
| 01. | BSF | 302 |
| 02. | CRPF | 282 |
| 03. | ITBP | 163 |
| 04. | CISF | 496 |
| 05. | SSB | 05 |
| 06. | AR | 35 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच डिक्टेशन 10 मिनिटे @80श.प्र.मि. लिप्यंतरण संगणकावर 50 मिनिटे ( इंग्रजी ) व 65 मिनिटे ( हिंदी ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि अथवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01.08.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rectt.bsf.gov.in/registration/ या संकेतस्थळावर दिनांक 08 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !