मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत 437 जागेसाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maratha Vidya prasarak samaj nashik recruitment , Number of Post Vacancy – 437 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकुण 437 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Assistant Professor , Number of Post Vacancy – 437 )
हे पण वाचा : सफाई कर्मचारी/ कार्यालयीन कर्मचारी पदांच्या 484 जागेसाठी महाभरती..
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : सदर पदांकरीता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी मराठा विद्या प्रसारक समाजाचे ॲड.विठ्ठलराव हांडे शिक्षण महाविद्यालय , शिवाजी नगर गंगापुर रोड , नाशिक – 422002 या पत्यावर दिनांक 28 जुन 2024 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026