लाईफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1217 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HLL Lifecare ltd. Recruitment for various Post , Number of Post Vacancy -1217 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नावे ( Post Name ) : लेखाधिकारी , प्रकल्प समन्वयक , प्रशासकीय सहाय्यक , केंद्र व्यवस्थापक , वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ , डायलिसिस तंत्रज्ञ , कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ , सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ , लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक इ. पदांच्या एकुण 1217 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | लेखाअधिकारी | 02 |
02. | प्र.सहाय्यक | 03 |
03. | प्रकल्प समन्वयक | 01 |
04. | केंद्र व्यवस्थापक | 05 |
05. | वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ , डायलिसिस तंत्रज्ञ ,सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ , लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक , कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ इ. | 1205 |
हे पण वाचा : भारतीय हवाई सेवा मध्ये विविध पदांच्या तब्बल 4,305 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education qualification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन [email protected] या पत्यावर दिनांक 17 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .
- राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याकरीता विविध पदांच्या तब्बल 1509 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- ECHS नाशिक अंतर्गत अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , सफाईवाला पदांसाठी पदभरती ..