फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी भारतीय डाक विभागांमध्ये तब्बत 44,228 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्याता येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Indian Post Office recruitment for GDS Post Number of Post Vacancy -44,228 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | GDS – ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM) | 44228 |
| 02. | GDS – सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM ) | |
| एकुण पदांची संख्या | 44228 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हे फक्त 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र ( MSCIT ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता ( ST / SC करीता 05 वर्षे सुट ) , तर इतर मागास प्रवर्ग करीता ( OBC ) करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान ( Pay Scale ) :
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | BPM | 12000-29380/- |
| 02. | ABPM / Dak Sevaks | 10000-24470/- |
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यात विविध पदांच्या 1217 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता उमेदवार हे https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळावर दिनांक 05 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 100/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल . यांमध्ये मागास प्रवर्ग / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..