डाक विभाग अंतर्गत देशांमध्ये 44,228 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , त्यापैकी राज्यांमध्ये 3,170 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra circle post office recruitment for GDS Post , Number of Post Vacancy – 3,170 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ….
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | GDS – ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM) | 3170 |
02. | GDS – सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM ) | |
एकुण पदांची संख्या | 3170 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हे फक्त 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र ( MSCIT ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : इंडियन बँकेमध्ये तब्बल 1500 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता ( ST / SC करीता 05 वर्षे सुट ) , तर इतर मागास प्रवर्ग करीता ( OBC ) करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल ..
वेतनमान ( Pay Scale ) :
अ.क्र | पदनाम | वेतनमान |
01. | BPM | 12000-29380/- |
02. | ABPM / Dak Sevaks | 10000-24470/- |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता उमेदवार हे https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळावर दिनांक 05 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 100/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल . यांमध्ये मागास प्रवर्ग / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
https://drive.google.com/file/d/1CFF7Mrr0L1lkX87lYi0VpKdSs8gD6Vd6/view?usp=drive_link
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !