NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत अधिकारी , अधिक्षक , लिपिक , लेखक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Investigation Agency Recruitment for Various Post , Number Of Post Vacancy – 42 ) पदनाम , पदांचा तपशिल , अर्हता या संदर्भातील सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | विभाग अधिकारी / कार्यालय अधिक्षक | 01 |
| 02. | सहाय्यक | 08 |
| 03. | लघुलेखक ग्रेड – १ | 24 |
| 04. | उच्च विभाग लिपिक | 09 |
| एकुण पदांची संख्या | 42 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : मुंबई विद्यापीठांमध्ये विविध पदांच्या 298 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे SP , NIA HQ , CGO कॉम्प्लेक्स समोर , लोधी रोड नवी दिल्ली 110003 या पत्यावर दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026