अमरावती येथे विविध पदांच्या 350+ जागेसाठी रोजगार मेळावा राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Amaravati Rojagar melava 2024 ) रोजगार मेळाव्याचे सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये मशिन ऑपरेटर , इंजिनिअर , एचआर असिस्टंट , डिजाईन इंजिनिअर , वेल्डर , TDM , फिटर , लाईन ऑपरेटर , मशिनिस्ट , परिचारिका , वार्ड बॉय , सुरक्षा रक्षक , टर्नर , पिकर पॅकर इ. पदांच्या 350+ जागेसाठी रोजगार मेळावा राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे BE / ITI / GNM / SSC / HSC / पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
जॉब लोकेशन ( Job Location ) : पुणे , अमरावती , मुंबई , छत्रपती संभाजीनगर .
भरती मेळाव्याचे ठिकाण : शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था मेन रोड चिखलदरा जि. अमरावती
भरती मेळाव्याची दिनांक : 23 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता ..
अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ संकेतस्थळावर दिनांक 23 जुलै 2024 पर्यंत नोंदणी करायची आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..