बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Mumbai Municipal corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सल्लागार | 04 |
| 02. | बालरोग तज्ञ | 04 |
| 03. | मानसोपचार तज्ञ | 02 |
| 04. | शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक | 04 |
| 05. | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
| एकुण पदांची संख्या | 16 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : MBBS , MD
पद क्र.02 साठी : MBBS , MD
पद क्र.03 साठी : MBBS , MD
पद क्र.04 साठी : कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी
पद क्र.05 साठी : एम.बी.बी एस अथवा कोणत्याही आरोग्य विषयक पदवीधर
हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 23 जुलै 2024 पर्यंत सह कार्यकारी आरोग्य अधिकारी ( एन यु एच एस ) कार्यालय एफ / दक्षिण विभाग पहिला मजला रुम नं.13 डॉ.बाबासाहेब रोड परेल या कार्यालयांमध्ये अर्ज सादर करायचे आहेत .
थेट मुलाखत : पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपल्या मोबाईल व ई-मेलद्वारे संपर्क साधून कळविण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..