SAMEER : समीर मुंबई येथे विविध पदांच्या 101 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Society for applied microwave enngieerin & Reasearch , Number of Post Vacancy – 101 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घ्या ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ रिसर्च सायंटिस्ट | 04 |
| 02. | रिसर्च सायंटिस्ट | 34 |
| 03. | प्रकल्प सहाय्यक | 29 |
| 04. | प्रकल्प तंत्रज्ञ | 34 |
| एकुण पदांची संख्या | 101 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : 55 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / एम.ई / एम.टेक अथवा एमएस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ..
पद क्र.02 साठी : 55 टक्के गुणांसह उमेदवार हे बी.ई / बी.टेक /एम ई / एम टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : 55 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा 55 टक्के गुणांसह आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.04 साठी : 55 टक्के गुणांसह आयटीआय ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruit.sameer.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.08.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !