NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या 144 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Thermal Power Corporation ltd , Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 144 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | माइनिंग ओव्हरमन | 67 |
02. | मॅगझिन इन्चार्ज | 09 |
03. | मेकॅनिकल सुपरवाइजर | 28 |
04. | इलेक्ट्रिकल सुपरवाइजर | 26 |
05. | वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर | 08 |
06. | ज्युनियर माईन सर्व्हेअर | 03 |
07. | माइनिंग सरदार | 03 |
एकुण पदांची संख्या | 144 |
पद क्र.01 साठी : माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा , ओव्हरमन प्रमाणपत्र , प्रथमोपचार प्रमाणपत्र
पद क्र.02 साठी : माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा , ओव्हरमन प्रमाणपत्र , प्रथमोपचार प्रमाणपत्र
पद क्र.03 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.04 साठी : इंजिअरिंग डिप्लोमा
पद क्र.05 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.06 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.07 साठी : 10 वी उत्तीर्ण , माइनिंग सरदार प्रमाणपत्र , प्रथमोपचार प्रमाणपत्र ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobapply.in/nml2024/ या संकेतस्थळावर दिनांक 05.08.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !