श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्याल अंतर्गत लिपिक , तंत्रज्ञ , कक्षसेवक , सफाईगार पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shri Vasantrao Naik Government Medical College Yavatmal , recruitment for various post , number of Post Vacancy – 70 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 15 |
| 02. | लिपिक | 15 |
| 03. | कक्षसेवक | 25 |
| 04. | सफाईगार | 15 |
| एकुण पदांची संख्या | 70 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : B.P.M.T ( Laboratory Sience / Blood transfusion / radiography / emergencey medicine )
पद क्र.02 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण तसेच इंग्रजी 40 श.प्र.मि / मराठी 30 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण ..
पद क्र.03 साठी : 12 वी उत्तीर्ण
पद क्र.04 साठी : 12 वी उत्तीर्ण
अर्ज सादर करण्याचा पत्ता : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी आपले आवेदन हे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ जिल्हा माहिती अधिकारी , यवतमाळ या पत्यावर दिनांक 28 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026