महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तब्बल 394 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra state rural live hoods mission rural development recruitment for various Post , Number of Post Vacancy – 394 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये राज्य संसाधन व्यक्ती ( SRPS ) पदांच्या एकुण 394 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | राज्य संसाधन व्यक्ती | 394 |
| एकुण पदांची संख्या | 394 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर / MSW / MBA , तसेच मराठी व एम एस ऑफीसचे ज्ञान आवश्यक , अनुभव .
हे पण वाचा : भारतीय आंतर देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जुन 2024 रोजी कमाल वय हे 60 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.umed.in/enplanement या संकेतस्थळावर दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..