युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकीरता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Bank of india Recruitment for Apprentice Post , Number of Post Vacancy – 500 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 500 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हत ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
वयाची मर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दिनांक 01.08.2024 रोजी किमान 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल ( तर SC / ST प्रवर्ग करीता वयांत 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026