TMC : ठाणे पालिका प्रशासन मध्ये अधिकारी , परिचारिका , बहुउद्देशिय कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Thane corporation recruitement for various Post , Number of Post Vacancy- 36 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 12 |
| 02. | परिचारिका ( महिला ) | 11 |
| 03. | परिचारिका ( पुरुष ) | 01 |
| 04. | बहुउद्देशिय कर्मचारी | 12 |
| एकुण पदांची संख्या | 36 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : MBBS / BAMS उत्तीर्ण
पद क्र.02 साठी : बी.एस्सी नर्सिंग
पद क्र.03 साठी : बी.एस्सी नर्सिंग
पद क्र.04 साठी : 12 वी विज्ञान , पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स अथवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स ..
हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत 1130 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) :
पद क्र.01 साठी : 18-70 वर्षे दरम्यान ..
पद क्र.02 ते 04 साठी : 18-65 वर्षे दरम्यान .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ठाणे पालिका भवन , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग , चंदनवाडी पाचपाखाडी , ठाणे 400602 या पत्यावर दिनांक 07 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026