जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत विविध पदांच्या 138 जागेसाठी मोठी पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NHM Nandurbar recruitment for various Post , Number of Post vacancy – 138 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : नेफ्रॉलॉजिस्ट , कार्डिओलॉजिस्ट , स्त्रीरोग तज्ञ , बालरोगतज्ञ , ऍनेस्थेटिस्ट , रेडिओलॉजिस्ट , फिजिशियन / सल्लागार , ईएनजी सर्जन , मानसोपचार तज्ञ , वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस , दंत शल्यचिकित्सक , वैद्यकीय अधिकारी आयुष युजी , वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके पुरुष , वैद्यकीय अधिकारी बीएएमएस , रुग्णालय व्यवस्थापक , सल्लागार , अभियंता – बायोमेडिकल , तंत्रज्ञ – रेडिओग्राफर व एक्स रे , फार्मासिस्ट , समुपदेशक , ऑडिओलॉजिस्ट , पोषणतज्ञ , स्टाफ नर्स महिला ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | नेफ्रॉलॉजिस्ट | 01 |
02. | कार्डिओलॉजिस्ट | 01 |
03. | स्त्रीरोग तज्ञ | 08 |
04. | बालरोगतज्ञ | 15 |
05. | ऍनेस्थेटिस्ट | 04 |
06. | फिजिशियन / सल्लागार | 03 |
07. | रेडिओलॉजिस्ट | 01 |
08. | ईएनटी सर्जन | 01 |
09. | मानसोपचार तज्ञ | 01 |
10. | वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | 38 |
11. | दंत शल्यचिकित्सक | 06 |
12. | वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी | 01 |
13. | वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके पुरुष | 05 |
14. | वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके स्त्री | 07 |
15. | वैद्यकीय अधिकारी बीएएमएस | 05 |
16. | रुग्णालय व्यवस्थापक | 03 |
17. | अभियंता बायोमेडिकल | 01 |
18. | तंत्रज्ञ – रेडिओग्राफर व एक्स रे | 02 |
19. | फार्मासिस्ट | 04 |
20. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
21. | समुपदेशक | 02 |
22. | ऑडिओलॉजिस्ट | 01 |
23. | पोषणतज्ञ | 01 |
24. | स्टाफ नर्स महिला | 30 |
एकुण पदांची संख्या | 138 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांनुसा सविस्तर शैक्षणिक व इतर व्यावसायिक अर्हता पाहण्याकरीता खाली नमुद करण्यात आलेली जाहीरात ( पीडीएफ ) पाहावी ..
हे पण वाचा : कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ( पद क्र.11 ते 24 करीता ) – महिला व बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि नंदुरबार या पत्यावर दिनांक 12.09.2024 पर्यंत पोस्टाने अथवा समक्ष सादर करायचे आहेत .
पद क्र.01 ते 10 करीता थेट मुलाखत दिनांक 12.09.2024 रोजी जिल्हा रुग्णालय , नंदुरबार या पत्यावर आयोजित करण्यात आले आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..