स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत जीडी कॉन्स्टेबल पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection Commission recruitment for various post ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number Of Post ) : यांमध्ये जीडी कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी ) पदांसाठी पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यामध्ये पुढील 8 फोर्स करीता जीडी कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी ) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | फोर्सची नावे |
| 01. | BSF |
| 02. | CISF |
| 03. | CRPF |
| 04. | SSB |
| 05. | ITBP |
| 06. | AR |
| 07. | SSF |
| 08. | NCB |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
शारीरिक पात्रता :
| महिला | पुरुष | |
| उंची | 157 ( ST – 150 ) | 170 ( ST – 162.50 ) |
| छाती | – | 80/5 ( ST – 76/5) |
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18-23 वंर्षे दरम्यान ( ST / SC प्रवर्ग् करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट ) आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05 सप्टेंबर 2024 पासुन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !