या आठवड्यात राज्यातील अनुदानित / खाजगी शाळा – महाविद्यालये , सहकारी संस्था तसेच इतर खाजगी कंपन्यातील 1200+ जागेसाठी पदभरती जाहीराती वर्तमान पत्रांच्या माध्यमातुन निर्गमित झालेल्या आहेत . तर इच्छुक व पात्रताधारकांनी खाल नमुद जाहीरातीनुसार अर्ज करायचे आहेत / थेट मुलाखतीस उपस्थित रहायचे आहेत . ( This Weak Private , Co-operative and Granded /Private School Recruitment )
अनुदानित / खाजगी शाळा / महाविद्यालयातील पदभरती जाहीराती ( पदांची नावे ) : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , कला शिक्षक , प्राचार्य , मुख्याध्यापक , कला शिक्षक , संगित शिक्षक , लिपिक , शिपाई , सफाईगार , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सहकारी संस्था मधील पदभरती – ( पदांची नावे ) : यांमध्ये व्यवस्थापक , लिपिक , वरिष्ठ लिपिक , विक्री अधिकारी , शिपाई , भांडारपाल , खाते अधिकारी , उत्पादक अधिकारी इ. पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदासाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन .
इतर खाजगी संस्था मधील पदभरती जाहीराती ( पदांची नावे ) : यांमध्ये विक्री अधिकारी , बिझनेस लोन अधिकारी , वरिष्ठ / कनिष्ठ अधिकारी , मेकॅनिक , संगणक ऑपरेटर ,खाते अधिकारी , अभियंता , भांडारपाल , ऑफीसबॉय , सेल्समन / सेल्सगर्ल इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ..
अधिक माहितीकरीता / अर्ज प्रक्रिया / थेट मुलाखत इ. माहितीकरीता खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !