Ordance Factory : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे येथे विविध पदांच्या 105 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordnance Factory Dehu Road Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 105 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मेकॅनिकल | 20 |
| 02. | केमिकल | 25 |
| 03. | इलेक्ट्रिकल | 05 |
| 04. | आयटी | 04 |
| 05. | सिव्हील | 06 |
| 06. | जनरल स्ट्रीम पदवीधर | 45 |
| एकुण पदांची संख्या | 105 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Chief General Manager , Ordnance Factor Dehu Road Pune – 412101 या पत्यावर दिनांक 21.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026