महाराष्ट्र राज्य शासन सेवेत योजनादुत पदांच्या तब्बल 50 हजार जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra state Yojanadoot Post Mahabharati ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये योजनादुत ( Yojanadoot ) पदांच्या एकुण 50,000 हजार जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . तसेच MSCIT व उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या एकुण 58 जागेकरीता पदभरती , लगेच करा आवेदन ..
वेतनमान : प्रतिमहा 10,000/-
नेमणुक : सदर नेमणुक ही कंत्राटी पद्धतीने 06 महिन्याकरीता प्रत्येक ग्रामपंचायती करीता 01 तर शहरी भागांमध्ये प्रति 5000/- लोकसंख्येमागे एक योजनादुतांची निवड करण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- GIC : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सहाय्यक ( व्यवस्थापक / अधिकारी ) पदांच्या 110 जागेसाठी पदभरती !
- श्री.सप्तश्रुंगी शिक्षण संस्था नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; थेट भरती !
- सर्वोच्च न्यायालय दिल्ली , अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 107 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !