लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Lokamangal Sugar Factory Recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post name ) : यांमध्ये मुख्य शेती अधिकारी , उस पुरवठा अधिकारी , ऊस विकास अधिकारी , वरिष्ठ अभियंता ( मेकॅनिक ) , सहाय्यक अभियंता ( मेकॅनिक ) , मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट , प्रयोगशाळा इन्चार्ज , प्रयोगशाळा केमिस्ट …
को- जन व्यवस्थापक , वरिष्ठ / कनिष्ठ अभियंता , डी.सी.एस ऑपरेटर , अभियंता इलेक्ट्रिकल , व्यवस्थापक इन्स्ट्रुमेन्ट , सहाय्यक अभियंता , डब्ल्यु .टी.पी इन्चार्ज , डब्ल्यु टी .पी . केमिस्ट . इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे लोकमंगल शुगर लोकमंगल हाऊस मुरारजी पेठ जुना पुणे नाका , सोलापुर 413001 या पत्यावर अथवा hr@lokmangal.com या मेलवर दिनांक 20.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026