शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Gokhale Education Society Recruitement for Teacher post , number of post vacancy – 170 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शिक्षक ( Teacher ) पदांच्या एकुण 170 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
नोकरची ठिकाण : नाशिक , महाराष्ट्र
आवश्यक अर्हता : संबंधित विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी , डी.एड / बी.एड
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी सोसायटीचे सर डॉ.एम.एस गोसावी इन्स्टिट्युट फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रि.टी.ए कुलकणी विद्यानगर नाशिक -5 या पत्यावर दिनांक 21, 22 ,23 व 24 एप्रिल 2025 या तारखेस हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ITBP : इंडो- तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2008 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- Canara Bank : कॅनरा बँकेत तब्बल 3500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!