नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या 700 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ahmednagar District Co-operative bank recruitment for various post , Number of Post Vacancy – 700 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर मेगाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये जनरल व्यवस्थापक ( संगणक ) , व्यवस्थापक ( संगणक ) , इनचार्ज ( संगणक ) – प्रथम श्रेणी , लिपिक , वाहनचालक , सुरक्षा रक्षक ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | जनरल व्यवस्थापक ( संगणक ) | 01 |
| 02. | व्यवस्थापक ( संगणक ) | 01 |
| 03. | उप-व्यवस्थापक ( संगणक ) | 01 |
| 04. | इनचार्ज ( संगणक ) प्रथम श्रेणी | 01 |
| 05. | क्लेरिकल ( लिपिक ) | 678 |
| 06. | वाहनचालक | 04 |
| 07. | सुरक्षा रक्षक | 05 |
| एकुण पदांची संख्या | 700 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : सैन्य कल्याण शैक्षणिक सोयायटी अंतर्गत 35,000+ जागेसाठी पदभरती , अर्ज करायचे विसरु नका !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://adccbanknagar.in/ या संकेतस्थळावर दिनांक 13 सप्टेंबर 2024 ते दिनांक 27 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..