निरीक्षक , वाहनचालक , भांडारपाल , फायटर , सुरक्षा रक्षक इ. भरपुर पदांसाठी मोठी पदभरती ..

Spread the love

माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये विविध पदांच्या एकुण 176 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Mazagon Dock Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 176 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.एसी रेफ.मेकॅनिक02
02.चिपर ग्राइंडर15
03.कॉम्प्रेसर परिचर04
04.डिझेल कम मोटर मेकॅनिक05
05.वाहनचालक03
06.इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर03
07.इलेक्ट्रिशियन15
08.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक04
09.फिटर18
10.हिंदी भाषांतर01
11.कनिष्ठ ड्राफ्टसमन04
12.कनिष्ठ निरीक्षक ( मेकॅनिकल )12
13.कनिष्ठ निरीक्षक ( इलेक्ट्रिकल )07
14.कनिष्ठ प्लानर एस्टीमेटर01
15.मिलराईट मेकॅनिक05
16.पेंटर01
17.पाईप फिटर10
18.रिगर10
19.भांडारपाल06
20.स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर02
21.फायर फायटर26
22.सेल मेकर03
23.सुरक्षा शिपाई04
24.युटिलिटी हैंड14
25.मास्टर 1 क्लास01
 एकुण पदांची संख्या176

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : सैन्य कल्याण शैक्षणिक सोयायटी अंतर्गत 35,000+ जागेसाठी पदभरती , अर्ज करायचे विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mazagondock.in/app/MDLJobPortal/ या संकेतस्थळावर दिनांक 01.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 354/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment