नवी मुबई महानगरपालिका प्रशासनांच्या आरोग्य विभाग अंतर्गत बालवाडी शिक्षिका , बालवाडी मदतनीस , सहाय्यक शिक्षक पदांच्या एकुण 76 रिक्त जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( New Mumbai corporation Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 76 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | बालवाडी शिक्षिका | 16 |
| 02. | बालवाडी मदतनीस | 12 |
| 03. | सहाय्यक शिक्षक | 48 |
| एकुण पदांची संख्या | 76 |
वेतनमान ( Pay Scale ) :
| अ.क्र | पदनाम | वेतनमान / मानधन |
| 01. | बालवाडी शिक्षिका | 6000/- |
| 02. | बालवाडी मदतनीस | 6000/- |
| 03. | सहाय्यक शिक्षक | 10,000/- |
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या तब्बल 3115 जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती
आवश्यक अर्हता ( Education Qualification ) :
| अ.क्र | पदनाम | पात्रता |
| 01. | बालवाडी शिक्षिका | 12 वी ( मॉन्टेसरी कोर्स |
| 02. | बालवाडी मदतनीस | 12 वी |
| 03. | सहाय्यक शिक्षक | बी.एड |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आरोग्य विभाग तिसरा मजला , नमुम पा. मुख्यालय प्लॉट क्रमांक 01 से.15 ओ किल्लेगाव ठाण जवळ सी.बी.डी. बेलापुर नवी मुंबई 400614 या पत्यावर दिनांक 20.09.2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !