इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये वाहनचालक पदांच्या एकुण 545 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indo Tibetan Border Police Force Recruitment for Driver Post , Number of Post Vacancy – 545 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये वाहनचालक ( कॉन्टेंबर ) पदांच्या एकुण 545 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
रिक्त पदांचा प्रवर्ग निहाय तपशिल :
| प्रवर्ग | रिक्त पदसंख्या |
| ओपन | 209 |
| SC | 77 |
| ST | 40 |
| OBC | 164 |
| EWS | 55 |
| एकुण रिक्त पदसंख्या | 545 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तसेच उमेदवारांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाभरती 2024
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.itbpolice या संकेतस्थळावर दिनांक 08 ऑक्टोंबर 2024 ते 06.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026