SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 1511 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेप्युटी मॅनेजर ( प्रकल्प व्यवस्थापक व डिलिव्हरी ) | 187 |
| 02. | डेप्युटी मॅनेजर ( Infra Support & Cloud Operation ) | 412 |
| 03. | डेप्युटी मॅनेजर (Networking Operation) | 80 |
| 04. | डेप्युटी मॅनेजर ( IT Architect ) | 27 |
| 05. | डेप्युटी मॅनेजर – Information Security | 07 |
| एकुण पदांची संख्या | 1511 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : 50 टक्के गुणांसह बी.टेक /एम.टेक / एम.एस्सी / एमसीए ( सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
परीक्षा शुल्क : जनरल / आ.दु.घ प्रवर्ग करीता 750/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे .https://ibpsonline.ibps.in/sbisco2aug24/ या संकेतस्थळावर दिनांक 14 सप्टेंबर 2024 पासुन ते दिनांक 04.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026