राज्यात या आठवड्यात खाजगी / सहकारी तसेच अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत 1150+ जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra state private sector recruitment for 1150+ Post ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत नोकरी भरती रिक्त पदनाम : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , प्राध्यापक , प्राचार्य , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई , वर्ग – 4 कर्मचारी ( स्वयंपाकी , चौकीदार इ. ) अधिक्षक , अधिक्षिका , मुख्याध्यापक इ. पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
खाजगी / सहकारी बँक / संस्था मधील नोकरी पदभरती पदनाम : यांमध्ये लिपिक , बँकिंग लिपिक , अधिकारी , विक्री अधिकारी , खाते अधिकारी , सुरक्षा अधिकारी , मॅनेजर , भांडारपाल इ. पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
इतर खाजगी क्षेत्रातील ( Other Private ) नोकरी भरती पदनाम : यांमध्ये सेल्स अधिकारी , मॅनेजर , क्लार्क , शिपाई , प्रकल्प सुपरवायझर , प्रकल्प समन्वयक , एच आर , ड्रिलर , स्टाफ नर्स , ओटी सहाय्यक , मदतनीस , हेल्पर , डॉक्टर , अभियंता , मावशी , टेलिकॉलिंग ऑपरेटर इ. पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !