ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध रिक्त पदांच्या 63 जागेसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..

Spread the love

ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध रिक्त पदांच्या 63 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . ( Thane municipal corporation Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 63 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शस्त्रक्रिया सहाय्यक15
02.न्हावी02
03.ड्रेसर10
04.वॉर्डबॉय11
05.दवाखाना आया17
06.पोस्टमार्टम परिचर04
07.मॉच्युरी परिचर04
 एकुण पदांची संख्या63

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : विज्ञान शाखेतील पदवी जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण , ओ. टी तंत्रज्ञ पदविका , मराठी भाषेचे ज्ञान .

पद क्र.02 साठी : दहावी उत्तीर्ण , अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .

पद क्र.03 साठी : दहावी , ड्रेसर अभ्यासक्रम , अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .

पद क्र.04 साठी : दहावी , रुग्ण सहायक प्रमाणपत्र , अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .

हे पण वाचा : मुळा सहकारी साखर कारखाना अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती

पद क्र.05 साठी :  दहावी , रुग्णवैद्यकीय प्रमाणपत्र , अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .

पद क्र.06 साठी : दहावी , पोस्ट मार्टम कामाचा अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .

पद क्र.07 साठी : दहावी , पोस्ट मार्टम कामाचा अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .

थेट मुलाखत पत्ता व दिनांक : अर्हता धारक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे या पत्यावर जाहीरातीमध्ये दर्शविल्यानुसार , दि.26 , 30 सप्टेंबर व  दि.03 व 04 ऑक्टोंबर 2024 रोजी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment