दि महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती .

Spread the love

दि महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे .( the Maharashtra state co-operative marketing federation ltd. Recruitment for various Post , Number of post vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.साठा अधिक्षक ( कार्यालय अधिक्षक)01
02.कार्यालय सहाय्यक ( विक्री / साठा )02
03.केमिस्ट01
04.पॅलेट ऑपरेटर01
05.बॅगींग ऑपरेटर01
06.इलेक्ट्रीशियन01
07.इनटेक ऑपरेटर01
08.बॉयलर अटेंडंट01
09.स्विपर01
 एकुण पदांची संख्या10

हे पण वाचा : ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध रिक्त पदांच्या 63 जागेसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

अ.क्रपदनामअर्हता
01.साठा अधिक्षक ( कार्यालय अधिक्षक)बी.कॉम / बी.एस्सी
02.कार्यालय सहाय्यक ( विक्री / साठा )बी.कॉम / बी.एस्सी
03.केमिस्टएम एस्सी / बी.एस्सी
04.पॅलेट ऑपरेटरआय टी आय ( फिटर / टर्नर )
05.बॅगींग ऑपरेटरआय टी आय ( फिटर / टर्नर )
06.इलेक्ट्रीशियनआय टी आय ( इलेक्ट्रिशियन )
07.इनटेक ऑपरेटरआय टी आय ( फिटर / टर्नर )
08.बॉयलर अटेंडंटआय टी आय / HSC
09.स्विपरSSC

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : थेट मुलाखतीसाठी कारखाना व्यवस्थापक वैभव पशुखाद्य कारखाना , बोरविहीर ता.जि.धुळे या पत्याववर दिनांक 03.10.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment