ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध रिक्त पदांच्या 63 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . ( Thane municipal corporation Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 63 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शस्त्रक्रिया सहाय्यक | 15 |
02. | न्हावी | 02 |
03. | ड्रेसर | 10 |
04. | वॉर्डबॉय | 11 |
05. | दवाखाना आया | 17 |
06. | पोस्टमार्टम परिचर | 04 |
07. | मॉच्युरी परिचर | 04 |
एकुण पदांची संख्या | 63 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : विज्ञान शाखेतील पदवी जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण , ओ. टी तंत्रज्ञ पदविका , मराठी भाषेचे ज्ञान .
पद क्र.02 साठी : दहावी उत्तीर्ण , अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .
पद क्र.03 साठी : दहावी , ड्रेसर अभ्यासक्रम , अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .
पद क्र.04 साठी : दहावी , रुग्ण सहायक प्रमाणपत्र , अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .
पद क्र.05 साठी : दहावी , रुग्णवैद्यकीय प्रमाणपत्र , अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .
पद क्र.06 साठी : दहावी , पोस्ट मार्टम कामाचा अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .
पद क्र.07 साठी : दहावी , पोस्ट मार्टम कामाचा अनुभव , मराठी भाषेचे ज्ञान .
थेट मुलाखत पत्ता व दिनांक : अर्हता धारक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे या पत्यावर जाहीरातीमध्ये दर्शविल्यानुसार , दि.26 , 30 सप्टेंबर व दि.03 व 04 ऑक्टोंबर 2024 रोजी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !