NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.मध्ये 325 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( New India Assurance co.ltd Recruitment for Apprentice Post , Number of Post vacancy – 325 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 325 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Apprentice Post , Number of Post vacancy – 325 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualificaion ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.09.2024 रोजी किमान वय हे 21 तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . ( यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षांची सुट देण्यात येईल .)
हे पण वाचा : बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये गट क संवर्गातील 1,846 रिक्त जागेसाठी महाभरती ; APPLY NOW !
परीक्षा शुल्क : तर जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 944/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता 708/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता 472/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा ..
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..