पदवी उत्तीर्ण धारकांसाठी गट क संवर्गातील 300 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

न्यु इंडिया ॲश्यूरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी उत्तीर्ण धारकांसाठी गट क संवर्गातील 300 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( New India Assurance Co. Limited Recruitment For Assistants Class – iii Post , Number of … Read more