MPSC : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC krushi seva recruitment for various post , Number of Post vacancy – 258 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | उप संचालक कृषी | 48 |
| 02. | तालुका कृषी अधिकारी / तंत्र अधिकारी | 53 |
| 03. | कृषी अधिकारी ख् कनिष्ठ व इतर | 157 |
| एकुण पदांची संख्या | 258 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : कृषी / कृषी अभियांत्रिकी / उद्यान विद्या विषयातील पदवी / समतुल्य अर्हता / बी.एस्सी / बी.एफ एससी / बी.टेक ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी .)
हे पण वाचा : पुणे येथे शिपाई , सफाईगार , आचारी , सहायक ,भोजन सेवक पदांसाठी मोठी पदभरती ..
वयाची मर्यादा ( Age Limit ) : दि.01.04.2024 रोजी किमान वय हे 19 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान तर मागास प्रवर्ग / प्राणिण्य खेळाडू माजी सैनिक करीता 43 वर्षापर्यंत संधी राहील .तर दिव्यांग करीता 45 वर्षांपर्यंत आवेदन सादर करता येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !