Exim : भारतीय निर्यात-आयात बँकेत 88 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (EXME Bank Recruitment for officers post , Number of Post vacancy – 88 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ऑफीसन पदांच्या एकुण 88 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे B.SC / B.TECH / MCA / CA / B.E / MBA /डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची मर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 31.08.2024 रोजी वय 27/28/30/32/35/35 वर्षांपर्यत ( ST / SC करीता वयात 05 तर OBC करीता वयात 03 वर्षाची सुट )
हे पण वाचा : लिपिक , वाहन चालक , शिपाई , सहायक , अधिक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://applyonlineeximb या संकेतस्थळावर दिनांक 14.10.2024 पर्यंत सादर करायची आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..