RRB : भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 14,298 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास 16 ऑक्टोंबर पर्यंत मुदत .

Spread the love

RRB : भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 14,298 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज सादर करण्यास दिनांक 16 ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे . ( RRB Technician recruitment for varius post , number of post vacancy – 14,298 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.टेक्निशियन ग्रेड -1 सिग्नल1092
02.टेक्निशियन ग्रेड III8052
03.टेक्निशियन ग्रेड III ( Workshop & Pus )5154
 एकुण पदांची संख्या14298

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे बी.एस्सी अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 व 03 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयाची मर्यादा : दिनांक 01 जुलै 2024 रोजी ( यांमध्ये अनुसुचित जाती / जमाती प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट )

पद क्र.01 साठी : किमान 18 ते 36 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 व 03 साठी : किमान 18 ते 33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर SC / ST / EBC माजी सैनिक / तृतियपंथी / महिला प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दि.02 ऑक्टोंबर 2024 पासुन ते दिनांक 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment