राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये विविध पदांच्या तब्बल 900+ जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये, ऑनलाईन / ऑफलाईन / थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra state private sector mahabharati , Number of Post vacancy – 900+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
खाजगी / अनुदानित शाळा / महाविद्यालयातील रिक्त पदनामे ( Post Name ) : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर , लिपिक , शिपाई , परिचर , शिपाई , चौकीदार , मुख्याध्यापक , सफाईगार इ.
खाजगी / सहकारी बँकिंग / वित्तीय क्षेत्रातील पदभरती रिक्त पदांची नावे : यांमध्ये बँकिंग लिपिक , शिपाई , सफाईगार , चौकीदार , संगणक ऑपरेटर , अधिकारी , व्यवस्थापक , विक्री अधिकारी , बँकींग अधिकारी इ.
हे पण वाचा : राज्यात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती जाहिराती ; अर्ज करायला विसरू नका
इतर खाजगी क्षेत्रातील पदभरती पदनामे : यांमध्ये विधी अधिकारी , विक्री अधिकारी , तांत्रिक सेवा , वायरमन , भांडारपाल , टॅक्स अकांउंटंड , ज्युस सुपरवायझर , केन अकांउंटअ , फार्मसी , सपोर्टींग स्टाफ ( लिपिक , खाते अधिकारी , जीवरक्षक ) , वार्ताहर , उपसंपादक , वरिष्ठ उपसंपादक मार्केटींग अधिकारी इ.
संस्था / क्षेत्रानिहाय पदभरती जाहीरात अर्ज प्रक्रिया / थेट मुलाखत पद्धती पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पहावी .
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !