NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Fertilizers Ltd Recruitment for Various post , Number of post vacancy – 336 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) :
Junior Engineering Assistant Grade II (Production) |
Junior Engineering Assistant Grade II (Mechanical) |
Junior Engineering Assistant Grade II (Instrumentation) |
Junior Engineering Assistant Grade II (Electrical) |
Junior Engineering Assistant Gr-II (Mech)- Draftsman |
Junior Engineering Assistant Gr-II (Mech)- NDT |
Junior Engineering Assistant Grade II (Chemical Lab) |
Store Assistant |
Loco Attendant Gr II |
Nurse |
Pharmacist |
Lab Technician |
X-Ray Technician |
Accounts Assistant |
Attendant Grade I (Mechanical)- Fitter |
Attendant Grade I (Mechanical)- Welder |
Attendant Grade I (Mechanical)- Auto Electrician |
Attendant Grade I (Mechanical)- Diesel Mechanic |
Attendant Grade I (Mechanical)- Turner |
Attendant Grade I (Mechanical)- Machinist |
Attendant Gr-I (Mechanical)- Boring Machine |
Attendant Grade I (Instrumentation) |
Attendant Grade I (Electrical) |
Loco Attendant Gr III |
OT Technician |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांनी आपले आवेदन हे https://careers.nfl.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 08.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 117 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- AIASL : भारतीय हवाई सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1067 जागेसाठी महाभरती .
- PM Intenrship : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- शिवनेरी सहकारी क्रेडिट सोसायटी अतंर्गत शाखाधिकारी , कॅशिअर , लिपिक ,स्टनो इ. पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील 236 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !