शिवनेरी सहकारी क्रेडिट सोसायटी अतंर्गत शाखाधिकारी , कॅशिअर , लिपिक ,स्टनो इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shivneri Co-operative Credit Society Recruitment for Various post , Number of Post Vacancy – 25 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | विभागीय हेड | 03 |
| 02. | शाखाधिकारी | 06 |
| 03. | कॅशिअर | 05 |
| 04. | लिपिक | 10 |
| 05. | स्टेनो | 01 |
| एकुण पदांची संख्या | 25 |
शैक्षणिक अर्हता :
| अ.क्र | पदनाम | अर्हता |
| 01. | विभागीय हेड | b.com / m.com /mba |
| 02. | शाखाधिकारी | b.com / m.com /mba |
| 03. | कॅशिअर | b.com / m.com /mba |
| 04. | लिपिक | b.com / m.com /mba |
| 05. | स्टेनो | पदवी /पदव्युत्तर पदवी |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे शिवनेरी को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.सांगली विष्णुआण्णा पाटील खेरी विक्री संघ इमारत , मार्केट यार्ड सांगली – 4116416 या पत्यावर अथवा shivnericredithr@gmail.com / shivnericredit@gmail.com या मेलवर दि.20.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मीरा भाईंदर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या एकुण 113 रिक्त जागेसाठी पदभरती .
- CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 9195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !