GRSE : गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 236 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Garden Reach Shipbuilders & Engineers Ltd Recruitment for various post , Number of Post vacancy – 236 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | ट्रेड अप्रेंटिस ( EX-ITI ) | 90 |
02. | ट्रेड अप्रेंटिस ( फ्रेशर ) | 40 |
03. | पदवीधर अप्रेंटिस | 60 |
04. | तंत्रज्ञ अप्रेंटिस | 60 |
05. | एचआर ट्रेनी | 06 |
एकुण पदांची संख्या | 236 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पदनाम | अर्हता |
ट्रेड अप्रेंटिस ( EX-ITI ) | ऑल इंडिया ट्रेड टेस्ट |
ट्रेड अप्रेंटिस ( फ्रेशर ) | 10 वी |
पदवीधर अप्रेंटिस | संबंधित विषयात बी.ई / बी.टेक |
तंत्रज्ञ अप्रेंटिस | संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा |
एचआर ट्रेनी | 60 टक्के गुणांसह एमबीए / पीजी पदवी / पीजी डिप्लोमा / समतुल्य अर्हता |
हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत तब्बल 8,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी https://jobapply.in/ या संकेतस्थळावर दि.17.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
01 ते 04 साठी : जाहिरात पाहा
05 पदासाठी : जाहिरात पाहा
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ..
- पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत तब्बल 100 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- GRSE : गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती , अर्ज करायला विसरु नका .
- भारतीय कोस्ट गार्ड अंतर्गत चालक , लास्कर , ड्राफ्टसमन , फायरमन , MTS ( चौकीदार , माळी ) इ. पदांसाठी मोठी पदभरती .