आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत ओहत . ( Atma malik Education & Sport Sankul Recruitment for Teacher & Non Teaching staff post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शिक्षक ( प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक ) | 16 |
| 02. | संगणक शिक्षक | 03 |
| 03. | वसतिगृह शिक्षक / शिक्षिका | 27 |
| 04. | मदतनिस / शिपाई | 15 |
| एकुण पदांची संख्या | 59 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे सबंधित विषयात पदवी सह डी.एड / बी.एड उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : BCA / MCA / BCS / MCS
पद क्र.03 साठी : पदवी / डी.एड / बी.एड / MSW
पद क्र.04 साठी : दहावी /संबंधित कामाचा अनुभव
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.atmamalikonline.com/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
थेट मुलाखतीचा दिनांक 09 ते 13 नोव्हेंबर 2024
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026