कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Coal Inida Ltd . Recruitment for Various post , Number of Post Vacancy – 640 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मायनिंग | 263 |
| 02. | सिव्हिल | 91 |
| 03. | इलेक्ट्रिकल | 102 |
| 04. | मेकॅनिकल | 104 |
| 05. | सिस्टम | 41 |
| 06. | E & T | 39 |
| एकुण पदांची संख्या | 640 |
शैक्षणिक अर्हता : 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी अथवा प्रथम श्रेणी बी.ए / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअरिंग अथवा एमसीए , गेल 2024 अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : केंद्र सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 3883 जागेसाठी महाभरती ;
वयाची अट ( Age Limit ) : दि.30.11.2024 रोजी कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.coalindia.in/career या संकेतस्थळावर दि.29.10.2024 पासुन ते दि.28.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..