महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( mahila & balvikas department recruitment for various post , Nubmer of post vacancy – 236 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
01. | संरक्षण अधिकारी ( गट – ब) | 02 |
02. | लघुलेखक उच्चश्रेणी ( गट क ) | 01 |
03. | लघुलेखक निम्नश्रेणी ( गट क ) | 02 |
04. | परिविक्षा अधिकारी ( गट क) | 72 |
05. | वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक ( गट क ) | 56 |
06. | संरक्षण अधिकारी ( गट क ) | 57 |
07. | वरिष्ठ काळजी वाहक ( गट ड ) | 04 |
08. | कनिष्ठ काळजी वाहक ( गट ड) | 36 |
09. | स्वयंपकी ( गट ड ) | 06 |
एकुण पदांची संख्या | 236 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : समाज कार्य मधील पदव्युत्तर पदवी , अनुभव .
पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी .
पद क्र.03 साठी : 10 वी पास , लघुलेखन 120 श.प्र.मि , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि / मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
पद क्र.04 साठी : कोणतीही पदवी .
हे पण वाचा : समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत निरीक्षक, गृहपाल , लघुलेखक इ. पदांसाठी मोठी पदभरती..
पद क्र.05 साठी : विज्ञान , कला , वाणिज्य , विधी , समाजकार्य , पोषण आहार पदवी , गृह विज्ञान पदवी .
पद क्र.06 साठी : 10 वी पास , लघुलेखन 100 श.प्र.मि , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि / मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
पद क्र.07 साठी : 10 वी , उंची 163 से.मी तर छाती न फुगवता 79 से.मी
पद क्र.08 साठी : 10 वी , उंची 5 फुट 4 इंच तर छाती न फुगवता 31 इंच असणे आवश्यक .
पद क्र.09 साठी : 10 वी उत्तीर्ण ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 03.11.2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18-38 वर्षे दरम्यान तर मागास प्रवर्ग / खेळाडु करीता 43 वर्षापर्यात तर पदवीधर अंशकालीन उमेदवारांकरीता 55 वर्षापर्यंत अर्ज सादर करता येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.in या संकेतस्थळावर दिनांक 10.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पर्यावरण वन व हवामान मंत्रालय नागपुर येथे अधिकारी , सहाय्यक , अनुवादक , लिपिक पदांसाठी पदभरती !
- मुंबई आयकर विभाग अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत जनरल ड्युटी , लिपिक ,ट्रेड्समन ( शिपाई ) पदांच्या 1901 जागेसाठी महाभरती !
- गृह खात्यात वाहन चालक ( Driver ) पदांच्या 545 जागेसाठी पदभरती ; 21700-69100/- इतका मिळेल पगार !
- UPSC : केंद्रीय नागरी सेवा आयोग अंतर्गत 457 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..