पर्यावरण वन व हवामान मंत्रालय नागपुर येथे अधिकारी , सहाय्यक , अनुवादक , लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ministry of Environment , Forest & Climate Change Nagpur Recruitment for various post , Number of Post vacancy – 05 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | विभाग अधिकारी | 01 |
| 02. | सहाय्यक | 02 |
| 03. | कनिष्ठ हिंदी अनुवादक | 01 |
| 04. | वरिष्ठ लिपिक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 05 |
वेतनश्रेणी ( Pay Scale ) :
| पदनाम | वेतनश्रेणी |
| विभाग अधिकारी | 44900-142400/- |
| सहाय्यक | 35400-112400/- |
| कनिष्ठ हिंदी अनुवादक | 35400-112400/- |
| वरिष्ठ लिपिक | 25500-81100/- |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सविस्तर माहितीसाठी खालील मुळ जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : केंद्रीय नागरी सेवा आयोग अंतर्गत 457 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Ministry of Environment , Forest and Climate Change Ground Floor , East Wing ,New Secretariat Building Civil Lines , Nagpur – 440001 या पत्यावर दि.25.12.2024 आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .