भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 5647 जागेसाठी आत्ताची नविन मेगाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( North East Frontier Railway Recruitment for Variuos post , Number of post vacancy – 5647 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्लंबर , कारपेंटर , वेल्डर , मेकॅनिक , इलेक्ट्रिशियन , पाईप फिटर , टर्नर , मशिनिस्ट , इलेक्ट्रिशियन , सव्हेअर , सहाय्यक , कॉम्प्युटर ऑपरेटर , खाते , मेडिकल फिल्ड स्टाफ इ. पदांच्या तब्बल 5647 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : 10 वी / 12 वी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची मर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 15-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल तर SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://app.nfr-recruitment.in/#/auth/landing या संकेतस्थळावर दि.03.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026