ACTREC : अँडव्हान्स सेंटर ट्रीटमेंट रिसर्स अँड एज्युकेशन मुंबई अंतर्गत लिपिक सह डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी पदभरती , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( ACTREC Mumbai Recruitment for Clerk Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
पदनाम /पदांची संख्या ( Post name / Number of Post ) : यांमध्ये लिपिक सह डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , पदांची संख्या नमुद नाही .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे 12 वी पास , संगणक अभ्यासक्रम ( MSCIT / समकक्ष प्रमाणपत्र ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : कमाल वय मर्यादा 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) : 30,000 ते 40000/- दरमहा ..
थेट मुलाखती दिनांक / पत्ता : दिनांक 13.11.2024 रोजी पात्र / इच्छुक उमेदवारांनी मिटींग रुम – II तिसरा मजला खानोलकर शोधिका एक्ट्रेक सेक्टर 22 खारघर नवी मुंबई – 410210 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026