आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती !

Spread the love

आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे . (  Tribal Developement Department Recruitment for various Class B & C post , Number of post Vacancy – 633 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक , संशोधन सहाय्यक , उपलेखापाल – मुख्य लिपिक , आदिवासी विकास निरीक्षक , टंकलेखक , गृहपाल ( पुरुष / स्त्री )  , अधिक्षक ( पुरुष / स्त्री ) , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , उपलेखापाल / मुख्य लिपिक / सांख्यिकी सहाय्यक , कॅमेरामन – कम – प्रोजेक्टर , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी , सहाय्यक ग्रंथपाल  , उच्च श्रेणी लघुलेखक , निम्न श्रेणी लघुलेखक ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18
02.संशोधन सहाय्यक19
03.उपलेखापाल – मुख्य लिपिक34
04.आदिवासी विकास निरीक्षक01
05.वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहाय्यक205
06.लघुटंकलेखक10
07.गृहपाल (  पुरुष )62
08.गृहपाल ( स्त्री )29
09.ग्रंथपाल15
10.प्रयोगशाळा सहाय्यक30
11.मुख्य लिपिक / उपलेखापाल / सांख्यिकी सहाय्यक ( वरिष्ठ )10
12.कॅमेरामन – कम – प्रोजेक्टर ऑपरेटर01
13.कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी45
14.सहाय्यक ग्रंथपाल01
15.उच्च श्रेणी लघुलेखक03
16.निन्म श्रेणी लघुलेखक14
 एकुण पदांची संख्या614

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली नमुद करण्यात आलेली जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : सैनिकी शाळा व अकादमी छ.संभाजीनगर येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

वेतनमान ( Pay Scale ) : सातव्या वेतन आयोगानुसार ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक38600-122800
02.संशोधन सहाय्यक38600-122800
03.उपलेखापाल – मुख्य लिपिक35400-112400
04.आदिवासी विकास निरीक्षक35400-112400
05.वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहाय्यक25500-112400
06.लघुटंकलेखक25500-112400
07.गृहपाल (  पुरुष )38600-122800
08.गृहपाल ( स्त्री )38600-122800
09.ग्रंथपाल25500-81100
10.प्रयोगशाळा सहाय्यक19900-63200
11.मुख्य लिपिक / उपलेखापाल / सांख्यिकी सहाय्यक ( वरिष्ठ )35400-122400
12.कॅमेरामन – कम – प्रोजेक्टर ऑपरेटर01
13.कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी35400-122400
14.सहाय्यक ग्रंथपाल21700-69100
15.उच्च श्रेणी लघुलेखक41800-132300
16.निन्म श्रेणी लघुलेखक38600-122800

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tribal.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.10.2024 पासुन ते 12.11.2024 पर्यंत सादर करण्यास मदत वाढ देण्यात आली आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment