राज्यातील खाजगी तसेच निमशासकीय / सहकारी क्षेत्रातील 1280+ जागेवर जाहीराती प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत . तर सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांकडून ऑफलाईन / ऑनलाईन / थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यासाठी आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Private / semi – Govt / Co-operative sector job opportunity ) पदभरती जाहीरातीचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
शाळा / महाविद्यालये मधील रिक्त पदांचा तपशिल : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , विषय शिक्षक , मुख्याध्यापक , प्राध्यापक , प्राचार्य , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई , इतर वर्ग चार कर्मचारी , कला / संगणक / क्रिडा शिक्षक , योगा शिक्षक इ. पदांकरीता पदभरती राबविण्यात येत आहेत .
सहकारी / खाजगी वित्त संस्था मधील पदांचा तपशिल : सहकारी / खाजगी वित्तीय संस्थामध्ये बँकिंग अधिकारी यांमध्ये विक्री अधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी , लिपिक , बँकिंग लिपिक , शिपाई , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
खाजगी कंपन्या / संस्था मधील पदभरती तपशिल : खाजगी कंपन्या / संस्था मध्ये मॅनेजर , एनचार्ज , स्टोअर किपर , कारागीर , कॅशियअर , सहाय्यक , एक्झिक्युटिव्ह , सेल्यमन , कॉम्युटर ऑपरेटर , साईट इंजिनिअर , नर्स , टेक्निशियन , हाऊसमन , सफाईगार , माळी , चालक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
संस्था / कंपन्या / शाळा / महाविद्यालयानुसार सविस्तर पदभरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !
- MCL : महानदी कोलफील्डस् लि. अंतर्गत 500 रिक्त जागेसाठी पदभरती !
- POWERGRID : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 668 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मालेगाव पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 28 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती !